युवराज गायकवाड WhatsApp करा

Student Success Stories

विद्यार्थ्यांच्या यशोगाथा

त्यांच्याच शब्दांत: सरपंच, उद्योजक, नगरसेवक आणि विद्यार्थ्यांचे खरे अनुभव.

आम्ही काय सांगतो, त्यापेक्षा विद्यार्थी काय सांगतात, ते जास्त महत्त्वाचं. खालचे व्हिडिओ कार्यशाळेतल्या सहभागींनी स्वतः, स्वतःच्या शब्दांत दिलेले अनुभव आहेत. सरपंच, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, आणि पहिल्यांदाच स्टेजवर उभे राहिलेले सामान्य लोक.

व्हिडिओ अनुभव

व्हिडिओवर ▶ दाबल्यावरच YouTube लोड होतो, म्हणून पान लवकर उघडतं.

चंदन शिंदे सरकार, सातारा: विद्यार्थ्याचा अनुभव (व्हिडिओ)
चंदन शिंदे सरकार बद्दलचे सत्य! नक्की बघाचंदन शिंदे सरकार, सातारा · YouTube वर पाहा
राहुल फुले, सरपंच, अमरावती जिल्हा: विद्यार्थ्याचा अनुभव (व्हिडिओ)
Rahul Phule, Sarpanch, Amravatiराहुल फुले, सरपंच, अमरावती जिल्हा · YouTube वर पाहा
लोणावळा निवासी कार्यशाळेतील सहभागी: विद्यार्थ्याचा अनुभव (व्हिडिओ)
स्टेजची भीती 3 दिवसांत कशी गेली? | लोणावळा निवासी कार्यशाळा अनुभवलोणावळा निवासी कार्यशाळेतील सहभागी · YouTube वर पाहा
सुरेश सातकर: विद्यार्थ्याचा अनुभव (व्हिडिओ)
सुरेश सातकर यांची वक्ता कार्यशाळा बद्दल दिलेली प्रतिक्रियासुरेश सातकर · YouTube वर पाहा
सचिन कसबे, उद्योजक, नाशिक: विद्यार्थ्याचा अनुभव (व्हिडिओ)
1 वर्ष शोधलं, शेवटी इथे मिळालं! | नाशिकचे उद्योजक सचिन कसबे यांचा अनुभवसचिन कसबे, उद्योजक, नाशिक · YouTube वर पाहा

कार्यशाळा आणि कोर्सनंतरचा बदल

हे अनुभव विद्यार्थ्यांनी जसे सांगितले, तसेच दिले आहेत. कोणतंही मत आम्ही बदललेलं नाही.

पूर्वी पालिकेच्या मीटिंगमध्ये मी थोडक्यात बोलून वेळ मारून न्यायचो. वक्ता कोर्सनंतर माझं भाषण दुसऱ्या दिवशी हेडलाईन झालं. आता 128 नगरसेवकांमध्ये मला सांगितलं जातं, तुम्ही बोला.
विकास डोळस, नगरसेवक
मी पूर्वी "अ अ" करत अडखळत बोलायचे. सगळे म्हणायचे, ही अशीच बोलणार. वक्ता कोर्सनंतर आत्मविश्वास वाढला आणि अडखळणं पूर्णपणे गेलं.
प्रज्ञा खानविलकर, नगरसेविका
पूर्वी नाव घेऊन बोलावण्याआधीच भीती वाटायची. आता मीच सांगतो, मला आधी बोलायचं आहे. लग्नसोहळा असो वा वाढदिवस, कुठल्याही विषयावर बोलू शकतो.
सुरेश भोईर, नगरसेवक
स्टेजवर उभं कसं राहायचं तेच कळत नव्हतं. आता मुद्देसूद बोलतो, धाडस वाढलं आणि मनातली भीती निघून गेली.
बाळासाहेब ओव्हाळ, नगरसेवक
माझी व्यासपीठावरून बोलण्याची भीती वक्ता कोर्समुळेच गेली. सर प्रत्येक कृती करून घेतात.
प्रीती महाजन, प्रशिक्षणार्थी
वयाच्या सोळाव्या वर्षी सरांची कार्यशाळा केली, आणि तीच माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरली.
शुभम मेदनकर, विद्यार्थी

आणखी अनुभव

तुम्हीही आमच्याकडे प्रशिक्षण घेतलं आहे? तुमचा अनुभव Google वर लिहा, किंवा WhatsApp वर व्हिडिओ पाठवा. तुमच्या परवानगीनेच तो इथे दिला जाईल.

तुमचं पुढचं भाषण, आत्मविश्वासाने

कोर्स, तारखा आणि फी जाणून घ्यायला एक मेसेज पुरे.

WhatsApp करा