उत्कृष्ट वक्ता पुरस्कार पत्रकार अवधूत खाडे यांना युवराज गायकवाड हस्ते प्रदान
लोणावळा येथे युवराज गायकवाड आयोजित "वक्ता कसा असावा" कार्यक्रमातील पुरस्कार वितरणाची बातमी.

Media & Recognition
पुरस्कार, वृत्तपत्रांतील बातम्या, प्रमाणपत्रं आणि अनुभव, एका ठिकाणी. प्रत्येक गोष्ट फोटोसह.
पुरस्कार हे कामाचं ध्येय नसतं, पण कामाची पावती नक्की असते. शिक्षण, साहित्य आणि समाजकार्यासाठी युवराज गायकवाड यांना मिळालेले काही सन्मान, आणि वृत्तपत्रांनी घेतलेली दखल इथे एकत्र दिली आहे. प्रत्येक फोटो प्रत्यक्ष सन्मानचिन्हाचा किंवा बातमीच्या कात्रणाचा आहे.

Public Speaker म्हणून. रणरागिणी महिला फाउंडेशन

लक्ष्य गुरुकुल, नेतृत्व विकास प्रशिक्षण. Master Blaster Trainer, 2016 आणि 2017

छत्रपती शिवाजी महाराज व्यसनमुक्ती संमेलन, वेध फाउंडेशन, निगडी, 2025

Federation of Indian Industry and Professionals (FIIP), 2021

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, 2018

विद्यावर्धिनी सार्वजनिक ग्रामवाचनालय, जकातवाडी, सातारा

TUKA SAYS, मे 2023

डॉ. अरविंद ब. तेलंग महाविद्यालय, निगडी. सोबत Outstanding Performer of the Month, 2015, 2017

ग्रुप ग्रामपंचायत वडखळ

लेखक आणि पब्लिक स्पीकिंग कोच म्हणून जीवनप्रवास. Shubham Medankar पॉडकास्ट

Lakshya Gurukul Training & Development Pvt Ltd
याशिवाय: राज्यस्तरीय युवा गौरव पुरस्कार (Dream Foundation), Best Initiator Award, लक्ष्य मित्र पुरस्कार.
कात्रणावर क्लिक करून मोठं वाचा.
लोणावळा येथे युवराज गायकवाड आयोजित "वक्ता कसा असावा" कार्यक्रमातील पुरस्कार वितरणाची बातमी.

लोणावळ्यातील त्याच कार्यक्रमाची बातमी.

निवडणुकीआधी इच्छुक उमेदवार संभाषण कौशल्याचे धडे घेत आहेत, या विशेष रिपोर्टमध्ये संभाषण कला प्रशिक्षक म्हणून युवराज गायकवाड यांचं मत. बातमीदार: नारायण बडगुजर.

माईंड गुरु फाउंडेशन, जालना मानस हॉस्पिटल आणि संवाद कौन्सिलिंग सेंटर यांच्या "मुलाखत मानसतज्ज्ञांशी" या मोफत वेबिनारमध्ये संभाषण कौशल्यावर मार्गदर्शन.

त्याच वेबिनारची दुसऱ्या वृत्तपत्रातील बातमी.

त्याच वेबिनारची आणखी एक बातमी.

LIC, ICICI Bank, Tiger Group, DXN, Maitreya, Daehshan Trading India, Sai Marketing, यशवंत इन्स्टिट्यूट (सातारा), म्हात्रे हॉस्पिटल (पेण), Guru Business Management, आणि अनेक शाळा व महाविद्यालयं. आतापर्यंत 1,500+ शाळांमध्ये प्रशिक्षण आणि 25,000+ पालक व शिक्षकांपर्यंत पोहोच.
मुलाखत, कार्यक्रम किंवा बातमीसाठी संपर्क: 92208 60406 किंवा gaikwadtraininginstitute@gmail.com. स्पीकर प्रोफाईल (PDF) डाउनलोड करा.
कोर्स, तारखा आणि फी जाणून घ्यायला एक मेसेज पुरे.